Zero Hour:Swapnil Kusale ला कांस्य पदक, कोल्हापूरच्या पठ्ठ्याची पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी
Zero Hour:Swapnil Kusale ला कांस्य पदक, कोल्हापूरच्या पठ्ठ्याची पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत मकोल्हापूरच्या स्वप्नील सुरेश कुसाळे याने कांस्यपदक मिळविल्याबद्दल त्याचे पालकमंत्री हसनमुसरी खासदार शाहू महाराज यांनी अभिनंदन केले आहे. तर आमदार ऋतुराज पाटील यांनी त्याला पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे