Zero hour Sharad Pawar Baramati : विधानसभेसाठी शरद पवार पुन्हा बारामतीच्या दौऱ्यावर

Zero hour Sharad Pawar Baramati : विधानसभेसाठी शरद पवार पुन्हा  बारामतीच्या दौऱ्यावर

निंबुत या गावापासून शरद पवार यांच्या तीन दिवसीय दौऱ्याची सुरुवात होणार आहे. त्यांच्या दौऱ्यात युगेंद्र पवार देखील सहभागी होणार आहेत. दरम्यान, मागच्या आठवड्यात शरद पवारांनी बारामती लोकसभा मतदार संघातील चार मतदार संघाचा दौरा केला होता. आता ते संपूर्ण तालुका पिंजून काढणार असल्याची माहिती मिळत आहे. अशातच, विधानसभा निवडणुकांपूर्वी थोरले पवार अजितदादांना मोठा शह देण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सध्या संपूर्ण बारामतीसह राजकीय वर्तुळात रंगल्याचं पाहायला मिळत आहे. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola