Zero Hour : भाजप आणि संघावर राहुल गांधींची सडकून टीका,निवडणूक आयोगाच्या शैलीवर राहुल गांधींचा निशाणा
जयदीप मेढे
Updated at:
10 Sep 2024 11:12 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppZero Hour : भाजप आणि संघावर राहुल गांधींची सडकून टीका,निवडणूक आयोगाच्या शैलीवर राहुल गांधींचा निशाणा
लोकसभा निवडणूक निकालांचा नरेंद्र मोदी आणि भाजपने धसका घेतला असंही अमेरिकेत बोलताना राहुल गांधींनी सांगितलं. संसदेत पंतप्रधान समोर येतात तेव्हा ते मानसिकदृष्ट्या त्याच विचारात अडकलेले दिसतात असं राहुल गांधींनी सांगितलं..नरेंद्र मोदींबद्दल आपल्या भावना काय आहेत हे सांगताना.. आपण नरेंद्र मोदींचा द्वेष करत नाही, उलट त्यांच्याबद्दल सहानुभूतीच वाटते असंही राहुल गांधी म्हणाले..