Zero Hour : महाराष्ट्र काँग्रेसच्या न्याय पत्रात काय असेल? तीन पातळ्यांवर असणार काँग्रेसचा जाहीरनामा
जयदीप मेढे
Updated at:
13 Sep 2024 11:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppZero Hour : महाराष्ट्र काँग्रेसच्या न्याय पत्रात काय असेल? तीन पातळ्यांवर असणार काँग्रेसचा जाहीरनामा
विधानसभेसाठी काँग्रेसचे राज्य, जिल्हा,मतदारसंघ पातळीवर तीन जाहीरनामे, मुस्लीम समाजाकडेही जाहीरनाम्यात विशेष लक्ष, कर्नाटक, तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्रातही काँग्रेसच्या विविध गॅरंटी.