Zero hour On Uddhav Thackeray : विधानसभेत स्वबळाची चाचणी, ठाकरे एकटे लढणार?

ब्रेकनंतर झीरो अवरमध्ये पुन्हा एकदा स्वागत... आता वळूयात महाविकास आघाडीकडे ... आज असं काही घडलं कि ज्यामुळे महाविकास आघाडी राहील का नाही... हा सवाल उपस्थित होतोय... आता तुम्ही म्हणाल कि लोक सभेत इतका चांगला परफॉर्मन्स दिल्यावर आघाडीतील तिन्ही पक्ष का दूर होणार? तर त्याचे उत्तर आहे आजच्या उद्धव ठाकरेंच्या आढावा बैठकीत... त्याच बैठकीतून आलीय आजची सर्वात मोठी बातमी.. येणाऱ्या विधान सभेत एकटं लढायचं कि मित्र पक्षांबरोबर.... ह्याचा अहवाल आजच्या बैठकांच्या नंतर उद्धव ठाकरेंनी मागावलाय... आणखी काय बोललेत ठाकरे.. ब्रेकनंतर झीरो अवरमध्ये पुन्हा एकदा स्वागत... आता वळूयात महाविकास आघाडीकडे ... आज असं काही घडलं कि ज्यामुळे महाविकास आघाडी राहील का नाही... हा सवाल उपस्थित होतोय... आता तुम्ही म्हणाल कि लोक सभेत इतका चांगला परफॉर्मन्स दिल्यावर आघाडीतील तिन्ही पक्ष का दूर होणार? तर त्याचे उत्तर आहे आजच्या उद्धव ठाकरेंच्या आढावा बैठकीत... त्याच बैठकीतून आलीय आजची सर्वात मोठी बातमी.. येणाऱ्या विधान सभेत एकटं लढायचं कि मित्र पक्षांबरोबर.... ह्याचा अहवाल आजच्या बैठकांच्या नंतर उद्धव ठाकरेंनी मागावलाय... आणखी काय बोललेत ठाकरे..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola