Zero Hour Mumbai Toll Naka : वेशीवर एकूण 5 टोलनाके, मुंबईतील टोलचा इतिहास काय?

Continues below advertisement

Zero Hour Mumbai Toll Naka : वेशीवर एकूण 5 टोलनाके, मुंबईतील टोलचा इतिहास काय?


 *महाराष्ट्र राज्याच्या महायुती सरकारने मुंबई शहरातील एन्ट्री पॉइंट वरील पाच टोल नाका वर चार चाकी वाहनांना आज  मध्यरात्रीपासून टोल माफी करण्याचा ऐतिहासिक निर्णय 
 
 ठाणे शहरातील आनंदनगर चेक नाक्यावर ठाणेकरांच्या वतीने भारतीय जनता पार्टीने अनेक वेळा टोल माफी मिळावी म्हणून उपोषण आंदोलन केले होते. या आंदोलनाचा यशस्वी पाठपुरावा देखील करण्यात आला होता त्याची यश प्राप्ती म्हणून आज ठाणेकरांना दिवाळीपूर्वी आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस महायुती सरकारने दिला आहे. 

आनंदनगर चेक नाका येथे फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद उत्सव साजरा

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram