ABP News

Zero Hour Lok Sabha Elections 2024 : महाराष्ट्रात कुणाचं पारडं जड? दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Continues below advertisement

Zero Hour Lok Sabha Elections 2024 : महाराष्ट्रात कुणाचं पारडं जड? दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

लोक सभा निवडणूक ... आज महाराष्ट्रातली लोकसभा निवडणूक संपली.. देशात आणखी दोन टप्प्यांचं मतदान व्हायचंय.. यंदाची लोकसभा राज्यातल्या राजकीय भविष्याला कलाटणी देणारी ठरणारय.. दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि काँग्रेस.. असे सहा प्रमुख पक्ष मैदानात होते.. आणि प्रत्येकासमोर बरीच आव्हानं होती.. महत्वाचं म्हणजे फक्त पक्षांसाठीच नव्हे तर या निवडणुकीत अनेक नेत्याचं अस्तित्वही  पणाला लागलंय. आणि त्यामुळेच कि काय. जागावाटपाचा घोळ. उमेदावार निवडीचा गोंधळ.. बंडखोरी.. नाराजी... प्रचंड दावेदारी ... पक्ष, नेत्याशी निष्ठेचा कस ... यातून महायुती आणि महाविकासआघाडी असे दोघांनाही मार्ग काढावा लागला. त्यातून मतदारांमध्येही कमालीचा गोंधळ, संभ्रम आणि संशय होता.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram