Zero Hour Mahapalika Akola : अकोला महापालिकेतील प्रमुख नागीर समस्या कोणत्या?

Continues below advertisement

Zero Hour Mahapalika Akola : अकोला महापालिकेतील प्रमुख नागीर समस्या कोणत्या?

नागपूरनंतरचं विदर्भातील दुसऱ्या क्रमांकाचं महत्वाचं औद्योगिक शहर म्हणजे अकोला. पण त्याच अकोला शहराची भाग्यरेखा लिहिणाऱ्या अकोला महापालिकेची राज्यातली पत आणि ओळख पार लयाला गेलीय. अकोला शहराच्या विकासासाठी गेल्या दहा वर्षांत हजारो कोटींचा निधी आला. पण त्या विकासकामांना दर्जाच नसल्यानं अकोलेकरांचं जगणं आजही सुसह्य, सुकर आणि सुखकर होतांना दिसत नाही. विकासाचे दावे, फोलपणाचे राजकीय प्रतिदावे आणि जमिनीवरच्या वास्तवाकडे लक्ष वेधत, पाहूयात अकोला शहराच्या विकासाचे अंतरंग जाणून घेणारा 'स्पेशल रिपोर्ट'.पण अकोल्याचा हा विकास म्हणजे 'बडा घर पोकळ वासा' किंवा 'एक ना धड, भाराभर चिंध्या' असल्याचं अकोलेकरांचं का वाटतंय?. झालेल्या कामांची यादी तर मोठ्ठी आहे. पण त्या कामात दर्जा आणि गुणवत्ता 'मिसिंग' असल्याचं अकोलेकरांना वाटतंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram