Zero Hour : लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक! काँग्रेसकडून के सुरेश रिंगणात
Zero Hour : लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक! काँग्रेसकडून के सुरेश रिंगणात
आम्हाला लोकसभा अध्यक्षपद निवडणूक होऊ द्यायची नव्हती.. पण एनडीएने उपाध्यक्ष पदाबाबत आडमुठी भूमिका घेतल्यामुळेच.. आम्ही ही निवडणूक लढत असल्याची प्रतिक्रिया.. लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले, इंडियाचे उमेदवार के. सुरेश यांनी दिलीय..