Zero Hour Guest:विदर्भात काँग्रेसच्या सर्वाधिक जागा? मविआचं प्लॅनिंग काय?Sachin Sawant गेस्ट सेंटरवर

Zero Hour Guest:विदर्भात काँग्रेसच्या सर्वाधिक जागा? मविआचं प्लॅनिंग काय?Sachin Sawant गेस्ट सेंटरवर
सर्व्हेच्या बातम्यांनी चिंता वाढली असली तरी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी महायुतीच्या कार्यकर्त्यांसाठी समाधानकारक बातमी दिली... ती म्हणजे महायुतीतील 75 टक्के जागावाटपावर चर्चा पूर्ण झालीय.. आणि महायुतीतील सगळ्या पक्षांचं एकमत झाल्याचा दावा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलाय. ज्याचा उमेदवार चांगला त्याला जागा,असे सुत्र आहेय. कोणताच पक्ष कोणत्या जागेसाठी आग्रह धरणार नसल्याचं ते म्हणालेय... 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola