Zero Hour Guest Centre : कुणाला जास्त फायदा झाला यावर चर्चा करण्यात अर्थ नाही- विश्वजीत कदम
जयदीप मेढे
Updated at:
20 Sep 2024 10:16 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppZero Hour Guest Centre : कुणाला जास्त फायदा झाला यावर चर्चा करण्यात अर्थ नाही- विश्वजीत कदम
महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून सुरू असलेली चुरस... होणाऱ्या टीका... वाढणारी नाराजी... जागावाटपाची स्थिती... महायुतीची रणनीती.. यासह अनेक विषयांवर बोलण्यासाठी झीरो अवरमध्ये उपस्थित आहेत.. काँग्रेस नेते विश्वजीत कदम...