ABP News

Zero Hour Guest Center Uday Samant :सेनेचा बुरुज BJPच्या झेंड्याखाली,किरण सामंतांची मनधरणी कशी केली?

Continues below advertisement

Ratnagiri Sindhudurg Loksabha: रत्नागिरी-सिंधुदुर्ग (Ratnagiri Sindhudurg Loksabha) लोकसभा मतदारसंघावरुन महायुतीतील भाजप आणि शिंदे गटात निर्माण झालेला अखेर  तिढा  सुटला आहे.  केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane)  यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.  रत्नागिरी -सिंधुदुर्गमधुन महायुतीकडून नारायण राणे उमेदवार असणार आहे. त्यामुळे आता नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्यात थेट लढत असणार आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram