Zero Hour Guest Center : सांगलीत विश्वजीत कदम ठाकरेंवर कडाडले, Chandrahar Patil यांना काय वाटतं?

 Zero Hour Guest Center  : सांगलीत विश्वजीत कदम ठाकरेंवर कडाडले, Chandrahar Patil यांना काय वाटतं?
 सागंलीतील काँग्रेस मेळाव्याकडे ...  शिवसेना आणि उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांचे टेन्शन नक्कीच वाढले असणार ... इथं आमदार विश्वजीत कदमांनी केलेल्या भाषणाची चांगलीच चर्चा झालीय.. शिवाय, त्यांनी कठोर भूमिका मंडत असचानाच महाविकास आघाडीचं काम करणार असा विश्वासही दिलाय.. पण तो विश्वास मविआचे अधिकृत उमेदवार चंद्रहार पाटील यांना खरंच वाटतोय का? आज जे काही सांगलीत घडलं त्यावर चंद्रहार पाटलाचं नक्की काय म्हणणं आहे ते जाणून घेणं महत्वाचं ठरेल. आणि म्हणूनच आम्ही त्यांना आज गेस्ट सेंटरला बोलवलंयय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola