Zero Hour Full : ठाकरे-फडणवीस भेट चर्चा तर होणारच , वर्तमानातील भेट, भविष्याची नवी नांदी ?

महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे राज्यभरात तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. विधिमंडळात उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच वेळी लिफ्टजवळ आल्यानंतर त्यांनी एकाच लिफ्टमधून वरचा मजला गाठला. मात्र, त्यांच्या या एकत्र केलेल्या ‘प्रवासा’मुळे पुन्हा एकीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. उद्धव ठाकरे व भाजपा पुन्हा एकत्र येऊ शकतात का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola