Zero Hour | महापालिकेचे महामुद्दे | Kolhapur | कोल्हापूरच्या हद्दवाढीचा प्रश्न पुन्हा तापणार?
Zero Hour | महापालिकेचे महामुद्दे | Kolhapur | कोल्हापूरच्या हद्दवाढीचा प्रश्न पुन्हा तापणार?
झीरो अवरमध्ये आपलं पुन्हा स्वागत...
झीरो अवरच्या दुसऱ्या सत्रात आपण पाहणार आहोत महापालिकेचे महामुद्दे. आणि या विशेष सत्रात आज आपण पहिल्यांदा जाणार आहोत सोेलापूर शहरात. सोलापुरात पाण्याची समस्या आहे, हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. पण त्यासाठी धरणात पाणी कमी असणं हे कारण नाहीय. प्रशासकीय अनास्था हे त्यामागचं सर्वात मोठं कारण आहे. पण उजनी धरणाचं पाणी नेमकं मुरतंय कुठे? प्रशासन नेमकं कुठे कमी पडतंय यावरचा सविस्तर स्पेशल रिपोर्ट आपण पाहूयात.