Zero Hour E Pos Machine : ई पॉस बिघडलं, गरजू लाभार्थ्यांची धान्यकोंडी, ठिकठिकाणी धान्यवाटप ठप्प
Zero Hour E Pos Machine : ई पॉस बिघडलं, गरजू लाभार्थ्यांची धान्यकोंडी, ठिकठिकाणी धान्यवाटप ठप्प
अनेक भागात रेशन दुकानांवर ऑफलाईन धान्यही मिळत नसल्याने, गरिबांचे हाल होतायत.. यवतमाळच्या उमरसरा येथील ममताबाई काळे, या दारिद्र्यरेषेखाली येतात.. त्यांच्या घरात पाच सदस्य असून, त्यांना अंत्योदय योजनेचे महिन्याला ३५ किलो धान्य मिळते.. पण आता ही पॉस मशिन बंद असल्यामुळे, आम्ही आता करायचं काय? असा सवाल सध्या त्या विचारतायत.. पाहूया..