Zero Hour : भाजपला सत्तेत येऊ देऊ नका; मनोज जरांगेंचं आवाहन
जो आमच्या विरोधात जाणार त्याच्या विरोधात आम्ही जाणार आ 13 ऑगस्टनंतर आम्ही ठरवू राज्यातील सर्व जागा लढाव्यात का यावर --------------- समाजाला न्याय मिळाला पाहिजे हा उद्देश आहे. ते निवडणुकीच्या माध्यमातून असू द्या किंवा सामाजिक माध्यमातून असू द्या. सलाईन लावू उपोषण करणे योग्य नसल्यामुळे ते स्थगित केलं. 288 जागांवर उमेदवार देनार होय पण ते 13 तारखे नंतर स्पष्ट करू. मी स्वतः उभा राहणार नाही देणार इतरांना बनवावं लागेल. ठरलं तर द्या की सरकारला विनंती. जे मराठ्यांच्या विरोधात बोलतील ते आम्ही उमेदवार पाडणार. हे जाणून बुजून मराठ्यांना टार्गेट करतात, मराठा सोडून दुसरे काही बोलत नाही आंदोलन आणि मी यावरच बोलतात त्यांना पडणार दादा आणि शिंदे यांचे का नसतील महाविकास आघाडीचे का नसेल. आम्हाला त्रास देणाऱ्या कोणालाही सुट्टी नाही. मी सरकारला वेळ दिला नाही सरकार मला म्हणलं शेवटी काय प्रक्रिया आहे. वेळ देण ही प्रक्रिया आम्ही करतोय सरकारने ते प्रामाणिक प्रमाण राबवला पाहिजे तो आम्ही राबवतो महाविकास आघाडीचा छुपा पाठिंबा त्यांनी दाखवून द्यावा. काही नसून मला जेलमध्ये टाकायचं म्हणतात. लाज वाटली पाहिजे मग का भाजपचे पाडले नाहीत पाहिजे. दरेकर राणे मैदानात उतरले ते मैदानातले पिल्ले ते मैदानात येणारच. ज्या दिवशी मी यांच्यावर बोले त्या दिवशी त्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही..