Zero hour Manoj Jarange : विषय तडीस न नेल्यास सलाईन काढणार, जरांगेंचा इशारा?
Continues below advertisement
Zero hour Manoj Jarange : विषय तडीस न नेल्यास सलाईन काढणार, जरांगेंचा इशारा? मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. यावेळी बोलताना त्यांनी सरकारला इशारा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी खूप चांगलं मानतो. पण 100% सरकारने मला खेळवले. विमानतळावर सीसीटीव्ही अमुक सर्व आहे. कोण गेलं कोण उतरला कळतं. मुख्यमंत्र्याला बदनाम करण्याचं ओएसडीचं काम आहे. वेळोवेळी असंच होत राहिले तर समाज तरी किती दिवस गप्प बसणार आहे? कदाचित माझे शेवटचे उपोषण असेल. असंच तुम्ही खेळवत राहिले तर मी डायरेक्ट विधानसभेच्या तयारीला लागेल, असं मनोज जरांगे म्हणालेत.
Continues below advertisement