Khopoli : खोपोलीतील झेनिथ धबधब्याच्या प्रवाहात तीन पर्यटक वाहुन गेले ABP Majha
खोपोलीतील झेनिथ धबधब्याच्या प्रवाहात तीन पर्यटक वाहुन गेले, नदीचा प्रवाह ओलांडताना दोन महिला आणि आठ वर्षीय मुलगी वाहुन गेले, तर काही जण प्रवाहामध्ये अडकले, खोपोली पोलीस व अपघातग्रस्तांच्या मदतीसाठीचे कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली, एकुण तीन पर्यटक वाहुन गेले, इतर पर्यटकांना रेस्क्यु करण्यात यश