Zeeshan Siddique : काँग्रेसला माझी गरज नसेल तर मलाही इतर पर्याय बघावे लागतील - झीशान सिद्दीकी

Continues below advertisement

Zeeshan Siddique : काँग्रेसला माझी गरज नसेल तर मलाही इतर पर्याय बघावे लागतील - झीशान सिद्दीकी  बई युथ काॅग्रेस पदावरुन हटवल्यावरुन झिशांत सिद्दीकींची नाराजी  पदावरुन हटवण्याबाबतचे कोणतेही अधिकृत पत्र, सूचना पक्षाकडून मिळाली नाही- झिशांत सिद्दीकी  मुंबई काॅग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणूकीत मताधिक्यानं निवडून आलेल्या व्यक्तीला   तडकाफडकी पदावरुन काढन टाकणं योग्य आहे का? - झिशांत सिद्दीकींचा सवाल

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram