Zeeshan Siddique Mumbai : रेकॉर्ड ब्रेक मतांनी यावर्षी मी निवडून येणार आहे

Zeeshan Siddique Mumbai : रेकॉर्ड ब्रेक मतांनी यावर्षी मी निवडून येणार आहे
 लोकांचा मोठा पाठिंबा मला मिळत आहे. रेकॉर्ड ब्रेक मतांनी यावर्षी मी निवडून येणार आहे  आता आयुष्यभर वडिलांची कमी जाणवणार आहे. गरिबांच्या हक्काची लढाई त्यांना कायम लढली होती आणि आता हीच लढाई मी पुढे घेऊन चाललो आहे.  काल मी सभेत असताना मला माहिती मिळाली मुख्य आरोपी अटक करण्यात आलेली आहे माझ्यासाठी हा खूप इमोशनल क्षण होता. हा मुख्य नाही हे षडयंत्र कोणी रचलं त्याला शोधण्याची गरज आहे मला आशा आहे लवकरात लवकर मुंबई पोलीस त्याला अटक करतील बाबा सिद्धी की हत्या प्रकरणात अनेक वेगवेगळ्या अँगल आहेत प्रत्येक अँगल पोलिसांना शोधावा अशी मी त्यांना विनंती केली आहे. अजूनही याबाबत मला अधिकृत माहिती मिळालेली नाही.   ऑन एक हैं तो सेफ हैं मी कामाच्या आधारावर मत मागण्यासाठी जात आहे माझं कुटुंब आणि माझं वांद्रे पूर्वचे कुटुंब याच्यापुढे काय सुरू आहे याची मला काहीच माहिती नाही केवळ विकासाच्या मुद्द्यावर मी मतं मागत आहे या व्यतिरिक्त मला काहीच माहिती नाही   महायुतीला १४५ जागा मिळतील अशी पोलची माहिती आहे मला याबाबत काहीच माहिती नाही केवळ बांद्रे पूर्वची माहिती मला आहे. मला तुम्ही वांद्रे पूर्व मधली रस्ते लोकांच्या अडचणी याबाबत विचारा याबाबतच मी सांगू शकतो. याच्या व्यतिरिक्त माझ्या मानसिकताच नाही की मी राजकारणातील इतर गोष्टींचा विचार करू शकेल.   पण महाविकास आघाडी उमेदवार मला हे माहितीच नाही की महाविकास आघाडीचा या ठिकाणी उमेदवार आहे आणि तो कोण आहे. मनसे अपक्ष असे या ठिकाणी उमेदवार असल्याची माहिती आहे जो तो आपापल्या प्रकारे प्रयत्न करत आहे   ऑन तुमच्यावर घरांसंदर्भात गुन्हा दाखल झाला आहे लोकांसाठी हा गुन्हा अंगावर घेतला आहे त्यामुळे त्याबाबत काहीच वाटत नाही   व्होट जिहाद, धर्मयुद्ध असे शब्द वापरले जात आहेत निवडणूक आयोग यावर कारवाई करत नाही - मला केवळ बांद्रे पूर्वचीच माहिती आहे बाकी मला काहीच माहिती नाही

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola