Amravati मनपा आयुक्तांवर शाईफेक करणारे सर्व आरोपी युवा स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते, 5 अटकेत
Continues below advertisement
Amravati Ink Attack : अमरावतीच्या महापालिका आयुक्तांवर काल झालेल्या शाईफेक प्रकरणात आमदार रवी राणांवर गु्हा दाखल करण्यात आलाय. रवी राणा आणि इतर ११ आरोपींवर कलम ३०७ अंतर्गत हत्येचा प्रयत्न करण्याचा आरोप ठेवण्यात आलाय.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News Bacchu Kadu ABP Maza Top Marathi News Amravati Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi News Ink Attack