Yuva Sena Srike : विलेपार्ले, मालाड, करी रोडमध्ये थाली बजाओ आंदोलन, युवासेनेकडून दरवाढीचा निषेध
abp majha web team
Updated at:
03 Apr 2022 01:10 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएकीकडे पेट्रोल डिझेलची दरवाढ सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रसनंतर आता इंधन दरवाढीविरोधात युवा सेना आता रस्त्यावर उतरली आहे. आज राज्यभरात थाली बजाओ आंदोलन करून युवा सेनेकडून दरवाढीचा निषेध करण्यात आलाय. मुंबईच्या विलेपार्ले, मालाड, करी रोड, वडाळा असा अनेक भागात युवासेनेनं थाळीनाद करत केंद्र सरकारचा निषेध केला.. विलेपार्लेत युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई उपस्थित होते.. त्यांनी इंधन दरावरून भाजपवर जोरदार टीका केलेय.