Yuva Sangharsh Yatra : राष्ट्रवादीच्या मंचावर संजय राऊत, बाळासाहेब थोरात
abp majha web team
Updated at:
12 Dec 2023 06:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppYuva Sangharsh Yatra : राष्ट्रवादीच्या मंचावर संजय राऊत, बाळासाहेब थोरात रोहित पवार यांनी काढलेली "युवा संघर्ष यात्रा" आज नागपुरातील विधान भवनावर धडकतेय. त्याबाबत टेकडी रोड इथं सभा देखील घेण्यात येतेय. या सभेला शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्व प्रमुख नेते उपस्थित आहेत. संजय राऊत, जयंत पाटील, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड मंचावर उपस्थित आहेत