Yugendra Pawar And Tanishka Prabhu : युगेंद्र पवार आणि तनिष्का प्रभू यांचा साखरपुडा संपन्न
युगेंद्र पवार लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. युगेंद्र पवार आणि तनिष्का प्रभू यांचा साखरपुडा संपन्न झाला आहे. सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली. तनिष्का यांचे परदेशात फायनान्स क्षेत्रातील शिक्षण पूर्ण झाले आहे. घरगुती पद्धतीने या दोघांचा साखरपुडा झाला.