Yugendra Pawar Baramati : बारामतीत ताई विरुद्ध काकी सामना होणार? काय म्हणाले युगेंद्र पवार?

Continues below advertisement

Yugendra Pawar Baramati : बारामतीत ताई विरुद्ध काकी सामना होणार? काय म्हणाले युगेंद्र पवार?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयाला भेट दिली. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मागच्या आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मेळावा घेतला आणि त्यामध्ये मला कुटुंबाने एकटे पाडले आहे असे वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांचे पुतणे युगेंद्र पवारांनी पक्ष कार्यालयाला भेट दिली. यावेळी कार्यकर्ते उपस्थित होते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram