Yugendra Pawar : अजित पवारांबद्दल बोलले नाहीत, श्रीनिवास पवारांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढला

Yugendra Pawar : "अजित पवारांबद्दल बोलले नाहीत,  श्रीनिवास पवारांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढला"

श्रीनिवास पवारांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढला. श्रीनिवास पवार काल अजित पवारांबद्दलबोलले नाहीत-यूगेंद्र पवार काल आजीच्या वाढदिवसानिमित्त दादा आणि बापू एकत्र होते'
राजकारण वेगळं आणि कुटुंब वेगळं -युगेंद्र पवार

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola