Yugendra Pawar : युगेंद्र पवार यांना अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा घेराव
Continues below advertisement
Yugendra Pawar : युगेंद्र पवार यांना अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा घेराव युगेंद्र पवारांना अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा घेराव, सोशल मीडियावर अजितदादांची बदनामी करत असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप, शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून काही चुका झाल्या असतील तर दुरुस्त करु, युगेंद्र पवारांचं अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना आश्वासन.
Continues below advertisement