Nandur Madhyameshwar बंधाऱ्यावर पुन्हा तरुणांची स्टंटबाजी, हुल्लडबाजी, नागरिकांना रोखण्याचं आव्हान

Continues below advertisement

Nandur Madhyameshwar : नाशिकमधील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेले दोन दिवसांपासून पावसाचा जोर पुन्हा वाढलाय.. यामुळे नांदूर मध्यमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय.. बंधाऱ्यातलं पाणी पुलाच्या कठचड्याला धडकत असल्यानं त्या ठिकाणी सेल्फी काढण्यासाठी पुन्हा तरुणांची स्टंटबाजी आणि हुल्लडबाजी सुरू झालेय.. धरणातून सध्या २८ हजार ९३० क्यूसेक वेगानं विसर्ग सुर आहे. त्यामुळे प्रशासनांना अशा अती उत्साही नागरिकांना रोखण्याचं आव्हान आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram