Job Protest:'नोकरी द्या!',नाशिकमध्ये तरुणांचा एल्गार,Ramkund मध्ये स्नान करून Eidgah मैदानावर उपोषण

Continues below advertisement
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरु केलेल्या 'युवा कार्य प्रशिक्षण योजने'चा कालावधी संपल्याने राज्यातील हजारो तरुण बेरोजगार झाले आहेत. सरकारच्या या धोरणाविरोधात नाशिकमध्ये तरुणांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. नोकरीत पुन्हा सामावून घेण्याच्या मागणीसाठी, आंदोलकांनी रामकुंडात स्नान करून आणि भगवे वस्त्र परिधान करून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यानंतर नाशिकच्या ईदगाह मैदानावर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. 'लाडकी बहीण' योजनेपाठोपाठ आता या योजनेमुळे सरकारवर तरुणांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप होत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola