
Ajit Pawar : तरुणांनो निर्व्सनी राहा, तांबडा-पांढरा प्या, तंदुरुस्त राहा : अजित पवार
Continues below advertisement
तरुणांनो निर्व्सनी राहा, तांबडा-पांढरा प्या, तंदुरुस्त राहा . कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांची सभा, सभेला कृषीमंत्री धनंजय मुंडे, कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफांची उपस्थिती.
Continues below advertisement