Akola : पारधी मुलांनं शिक्षण देण्यासाठी दोन तरुणांची धडपड, माळरानावर उभारली 'अक्षरभूमी' शाळा
Continues below advertisement
गावातील पारधी मुलांनं शिक्षण मिळावं म्हणून दोन तरुणांनी टिटवा पारधी वस्तीवर तीन वर्षांपूर्वी शाळा सुरु केली. मात्र सभागृहात वर्ग सुरु ठेवण्यास काही लोेकांनी विरोध केला. या दोन तरुणांनी ज्ञानयज्ञ न थांबवता गावातल्या माळरानावर विद्यार्थ्यांसह श्रमदान करत वेगळीच शाळा उभी केलीय.. तर पाहुयात कशी आहे ही 'अक्षरभूमी' शाळा.
Continues below advertisement