Cricket Death: क्रिकेट खेळताना दम लागून तरुणाचा मृत्यू ABP Majha

पुण्यातील हडपसर परिसरात मैदानावर क्रिकेट खेळत असताना दम लागल्याने तरुणाचा मृत्यू. तेज सचिन घुले असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola