Yogesh Sagar : BMC नं अजमेरा बिल्डरला 500 कोटींचा फायदा करू दिला, उद्यानाची जागा बिल्डरला दिली
Continues below advertisement
भाजप आमदार योगेश सागर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय. त्यात त्यांनी मुंबई महापालिकेने अजमेरा बिल्डरला ५०० कोटींचा फायदा करुन दिल्याचा आरोप केलाय. त्याचबरोबर निर्णयाचा पुनर्विचार केला नाही तर भाजप मोठा लढा देणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
Continues below advertisement