Yogesh Kadam Car Accident : आमदार योगेश कदम यांनी व्यक्त केला घातपाताचा संशय :ABP Majha
शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या गाडीला अपघात झालाय.. अपघातात योगेश कदम यांना कोणतीही दुखापत झाली नसून ते सुखरुप आहेत.. पोलादपूरच्या कशेडी घाटात टँकरने मागून धडक दिल्याने अपघात झाला.. दरम्यान माझ्या गाडीला झालेला अपघात घातपाताची शक्यता असू शकते असा संशय त्यांनी व्यक्त केलाय..