Yogesh Chile : Mahesh Jadhav बिल्डरांकडून खंडणी मागायचे, योगेश चिले यांचा पलटवार ABP Majha
मनसेच्या माथाडी कामगार सेनेचे नेते महेश जाधव अमित ठाकरेंवर गंभीर आरोप केले तर मनसे प्रवक्ते योगेश चिले यांनी महेश जाधवांवर जोरदार पलटवार केलाय.