Kokan Tourism: 'येवा कोकण आपलाच नसा...' पोस्ट व्हायरल ABP Majha

मालवणमधील तारकर्ली समुद्रकिनाऱ्यावरील बोट दुर्घटनेनंतर कोकणातील पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय. याच मुद्द्यावरुन साताऱ्यातील अॅड. सुमित्रा घोगरे काटकर यांची त्यांना आलेल्या कटू अनुभवाची पोस्ट फेसबुकवर व्हायरल होतेय. येवा कोकण आपला नसा अशा आशयाची त्यांची पोस्ट सध्या व्हायरल होतेय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola