Yeola Purangaon धर्माच्या भिंती पलीकडची गणेश भक्ती, मुस्लिम कुटुंबाकडून गणरायाची आराधना ABP Majha

Continues below advertisement

येवला मधल्या पुरणगाव इथलं शेख कुटुंब गेल्या पाच वर्षांपासून आपल्या गणेशाची मोठ्या भक्तिभावाने आराधना करत आहे. जातीधर्माच्या पलीकडे जाऊन ते आपली भक्ती गणराया पर्यंत पोहोचवत आहे. गणपतीला केलेला नवस पूर्ण झाल्यामुळे त्यांचा गणपतीवरचा विश्वास आणखी दृढ झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram