Yeola Maratha Reservation : सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचं मुंडण आंदोलन

आरक्षणाची मागणी करत नाशिकच्या येवल्यात मराठा बांधवांनी शासनाचं प्रतीकात्मक दशक्रिया विधी घातलाय. मनोज जरांगंच्या उपोषणाला पाठिंबा देत हे आगळं वेगळं आंदोलन करण्यात आलंय.. सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी मुंडण करत शासनाच्या धोरणाचा निषेध केला.. मराठा आरक्षण दिलं नाही तर भविष्यात सरणावर झोपणार असा इशाराही देण्यात आलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola