Maharashtra Rain Alert :कोकणात २-३ दिवस जोरदार पावसाची शक्यता,मुंबई, ठाण्यात पावसाचा यलो अलर्ट जारी
Continues below advertisement
मुंबईत आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईतील काही ठिकाणी मुसळधार पवासाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. दरम्यान, ठाण्यासाठी देखील यलो अलर्ट जारी केला असून काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. पालघरमध्ये अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, ज्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. त्यामुळे कोकणात पुढील २-३ दिवस सर्वत्र पावसाची हजेरी बघायला मिळेल.
Continues below advertisement