Yawatmal Sanjay Rathod : राजश्री पाटलांचा विजय होणार,आमदार संजय राठोडांनी व्यक्त केला विश्वास
Continues below advertisement
Yawatmal Sanjay Rathod : राजश्री पाटलांचा विजय होणार,आमदार संजय राठोडांनी व्यक्त केला विश्वास. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटलांचा विजय होईल, असा विश्वास आमदार संजय राठोड यांनी व्यक्त केलाय. हा मतदारसंघ आजपर्यंत शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्याच पाठीमागे आहे, असं ते म्हणाले.
Continues below advertisement