Kishore Tiwari On Sanjay Rathod :भ्रष्टाचारी आणि स्त्रीलंपट आमदाराला मंत्रिपद देऊ नका : किशोर तिवारी
Continues below advertisement
Kishore Tiwari On Sanjay Rathod : भ्रष्टाचारी आणि स्त्रीलंपट आमदाराला मंत्रिपद देऊ नका
यवतमाळचे ठाकरे गटाचे प्रवक्ते किशोर तिवारींनी संजय राठोड यांच्यावर निशाणा साधलाय...
भ्रष्टाचारी आणि स्त्रीलंपट आमदाराला मंत्रिपद देऊ नये अशी विनंती शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रवक्ते किशोर तिवारी यांनी केलीये..
Continues below advertisement