Yuva Sena कार्यकर्त्याला नागरिकांचा चोप, अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीनं लगट केल्याचा आरोप | ABP Majha
यवतमाळमध्ये युवासेनेच्या कार्यकर्त्याला नागरिकांनी चांगलाच चोप दिलाय..अल्पवयीन तरुणीला गाडीत बसवून तिच्याशी लगट केल्याचा आरोप युवासेनेच्या कार्यकर्त्यावर आहे....नागरिकांनी संबंधित व्यक्तीला चांगलाच चोप दिला..मारहाणीचा हा व्हीडिओ सोशल मीडियात व्हायरल झालाय..
याप्रकरणी अवधूतवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
याप्रकरणी अवधूतवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय.