Yavatmal Molestation | यवतमाळमध्ये कर्ज वसुलीवेळी महिलेकडे शरीरसुखाची मागणी, तिघांविरोधात तक्रार
Continues below advertisement
यवतमाळ जिल्ह्यात कर्जवसुलीतून शेतकरी महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्याविरोधात अखेर घाटंजी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ केल्यानंतर महिलेने जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे धाव घेतली आणि तक्रार दाखल केली.
Continues below advertisement