Yawatmal Zp Election | पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपमध्ये राडा | ABP Majha

Continues below advertisement
यवतमाळमध्ये पंचायत समितीच्या निवडणुकीदरम्यान चांगलाच राडा झाला. भाजपचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्याम जयस्वाल आणि सेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड यांच्यात धक्काबुक्की झाली.. त्यामुळे पंचायत समिती परिसरात मोठा गदारोळ झाला होता. या धक्काबुकीदरम्यान सेनेच्या बंडखोरी केलेल्या सदस्य नंदा लडके यांची धक्काबुक्कित प्रकृती बिघडली.. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.. घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram