Yavatmal : शेख इस्माईलचं हेलिकॉप्टर निर्मितीचं स्वप्न अधुरं, हेलिकॉप्टरच्या चाचणीदरम्यान अपघात
यवतमाळच्या शेख इस्माईलचं हेलिकॉप्टर निर्मितीचं स्वप्न अधुरं, हेलिकॉप्टरच्या चाचणीदरम्यान अपघात, शेख इस्माईलचा मृत्यू! मारुती ८००चं इंजिन वापरुन केली होती हेलिकॉप्टरची निर्मिती