Yavatmal Pusad : एका तिळाचे शंभर तुकडे, मोहरी, तांदूळ, सुपारीवर कलाकृती ABP Majha

Continues below advertisement

यवतमाळमधल्या पुसदच्या अभिषेक सूर्यकांत रुद्रवारने एकाच तिळाचे ब्लेडच्या पात्याने चक्क शंभर तुकडे केले, तेही अवघ्या १६ मिनिटं २० सेकंदांत. त्याच्या या कामगिरीची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये घेण्यात आली आहे. भविष्यात एका तिळाचे दोनशे तुकडे करण्याचा अभिषेकचा मानस आहे. अभिषेक नांदेडच्या एमजीएम महाविद्यालयात बीएफएचं शिक्षण घेतोय..  त्याने आजपर्यंत मोहरी, तांदूळ, हराळी, सुपारी, खडू, पेन्सिल, काडेपेटी यावर गौतम बुद्ध, गणपतीचे चित्र रेखाटले आहे. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram