Pohradevi Crowd | पोहरादेवी गर्दीप्रकरणी दहा हजार जणांवर गुन्हा दाखल होणार: पोलीस अधीक्षक
Continues below advertisement
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात नाव आल्यानंतर बेपत्ता असलेले राज्याचे वनमंत्री यांनी आज वाशिमच्या पोहरादेवी इथे मोठं शक्तीप्रदर्शन करत आपली भूमिका मांडली. मात्र या दरम्यान कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन झाल्याने वाशिम पोलीस गर्दी केलेल्या दहा हजार लोकांविरोधात गुन्हे दाखल करणार असून त्यामधील दहा जणांची नावं निष्पन्न झाली आहेत. आजच मुख्यमंत्र्यांनी पोहरादेवी गर्दीप्रकरणी तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते.
Continues below advertisement