HSC Yavatmal Paper Leak : यवतमाळामध्ये बारावीचा इंग्रजी पेपर फुटला, मुकुटबन आश्रम शाळेतील प्रकार
यवतमाळात बारावीचा इंग्रजीचा पेपर व्हायरल. बोर्डाच्या खबरदारीनंतरही पहिल्याच दिवसापासून पेपर व्हायरल. मुकुटबन आश्रम शाळेतील प्रकार, दोषींवर गुन्हे दाखल.