Yavatmal : यवतमाळमध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव; 40 हजार हेक्टवरील हरभऱ्यावर किड

Continues below advertisement

Yavatmal : यवतमाळमध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव; 40 हजार हेक्टवरील हरभऱ्यावर किड खरीप हंगामातील अतिवृष्टीच्या संकटानंतर आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर रब्बीतील हरभरा या पिकावर भिस्त होती. मात्र, हरभरा या पिकावर लष्करी अळीचा आणि मर रोगाचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे शतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय. जिल्ह्यात जवळपास दोन लाख हेक्टर वर हरभरा पिकाची लागवड शेतकऱ्यांनी केली.  या अवकाळी पावसामुळे नुकसान तर झालंच पण मात्र, त्यानंतर सतत पाच ते सहा दिवस ढगाळ वातावरण आणि धुक्यामुळे जवळपास 40 हजार हेक्टरवरील हरभरा पिकावर किडीचा प्रादुर्भाव वाढलाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram